समस्या व उपाय

मराठी फॉन्टची समस्या ?
मराठी फॉन्टमधला मजकूर नीट दिसत नाहीय ?
मराठी वेबसाईट बनवायचेय पण सुरुवात कुठून करायची तेच कळत नाहीय ?
ऑनलाईन पायरसीला आवर कसा घालायचा ?

समस्या कोणतीही असो.. ऊत्तर तर मिळणारंच…

मराठीच्या संगणकीकरणात अनेक समस्या होत्या एके काळी. मात्र आता त्या सर्वांवर मात करत तंत्रज्ञान उपलब्ध झालं आहे. मराठी टायपिंग तर आता सुलभ झालंयच. पण ओसिआर, व्हॉईस टायपिंग सारखं तंत्रज्ञानही मराठीच्या आवाक्यात येऊ लागलंय.. या तंत्रज्ञानाची ओळख करुन घेणं आणि ते रोजच्या वापरात आणणं हेही आता आवश्यक झालंय..

मराठी भाषेपुढच्या समस्या आणि त्यांची उत्तरं यावर काम करणार्‍या विविध क्षेत्रातील मंडळींचा या उपक्रमाला सहभाग लाभलेला आहे.

आपल्यालाही एखादी समस्या असल्यास जरुर संपर्क साधा…

 


मुख्य पान | प्रकल्पाविषयी | मराठीसृष्टी विषयी | सहभागी व्हा | प्रश्न मराठीचे… | समस्या व उपाय | संपर्क