लोकसहभागासाठी देणगी

हा प्रकल्प संपूर्णपणे खाजगी आर्थिक पाठबळ तसेच लोकसहभागातून उभा रहात आहे. या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची शासकीय देणगी किंवा अनुदान मिळालेले नाही तसेच ते मिळवण्याची कोणतीही योजना नाही. 

आपण दिलेला प्रत्येक रुपया या प्रकल्पासाठी मोलाचा आहे. आपल्याला योग्य वाटणार्‍या जास्तीत जास्त रकमेची मदत आपण करावी अशी अपेक्षा आहे. 

या प्रकल्पाला मदत करणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे नाव आणि छायाचित्र या संग्रहात योग्य ठिकाणी प्रकाशित / प्रदर्शित करण्यात येईल. 

या प्रकल्पाला किमान रु.१०००/- मदत करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला रु.५००/- मुल्याच्या भेटवस्तू पाठवण्यात येतील. 

या प्रकल्पासाठी मदत करण्यासाठी क्लिक करा

 

मदतीची रक्कम थेट आमच्या बॅंक खात्यातही भरु शकता. किंवा चेक / डिमांड ड्राफ्टद्वारेही पाठवू शकता. चेक किंवा डिमांड ड्राफ्ट `मराठीसृष्टी‘ किंवा Marathisrushti या नावाने काढावा.

NEFT साठी तपशील खालीलप्रमाणे :

  • Bank Name : Thane Bharat Sahakari Bank Ltd
  • Branch :  Main Branch,  Naupada, Thane
  • Name of Account Holder : Marathisrushti
  • Account Number : 002110000006310
  • IFSC Code :  TBSB0000002

प्रकल्पासाठी आर्थिक मदतीव्यतिरिक्त इतर कोणती मदत करण्याची आपली इच्छा असेल तर कृपया फॉर्म भरुन पाठवा.